मैत्री असते
Thursday, January 7, 2010
मैत्री असते कशी लोणच्या सारखी,
मुरत जाते जुनी झाली कि,
मैत्री असते दुधावरच्या साई सारखी,
घटत होते वेळ जाईल तशी.
मैत्री असते कशी लोणच्या सारखी,
मुरत जाते जुनी झाली कि,
मैत्री असते दुधावरच्या साई सारखी,
घटत होते वेळ जाईल तशी.
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
0 comments:
Post a Comment