मराठी चारोळ्या

Pages

मराठी SMS

Friday, January 8, 2010

आठवण  तुझी आली  कि ..
जीव  माझा तळमळतो..
दुख तुला होऊ  नये  म्हणून..
मी स्वतःला सावरतो..!

मैत्री  असते  १ साठवण,मानाने
मनाला  दिलेली  आठवण ,
हि  नाती  कधीच  तुटत  नाहीत,
ती  फक्त  मिटून  जातात,
जशी  बोटावर  रंग  ठेऊन  फुलपाखरे  उडून  जातात

४ दिवसाची  मैत्री  मनाला  वेड  लाऊन  जाईल,
जाताजाता  डोळ्यात  अश्रू  देऊन  जाईल ,
आयुष्यात  नेहमीच  आठवण  तुझी  येत  राहील,
तुजविना  मैत्रीची  किंमत  अधुरी  राहील.

आपले  प्रेम  असावे ,
जसा  शिंपल्यातला  मोती ,
माणसे  जरी  दुरावली  तरी ,
प्रेमाच्या  अखंड  जळोत  ज्योती .

गावकरी: १० रुपयाच्या  रिचार्ज वर  किती  Talk Time मिळेल
दुकानदार :७ रुपये
गावकरी :ठीक  आहे  राहिलेल्या  ३ रुपयाचे  चोकॅलेत  द्या .


मनात  होते बरेच  काही
मनात  सारे राहून  गेले
तुला  द्यायचे  सुख
माझ्या  ओंजळीतून वाहून  गेले 


नजरेत  स्वप्न  पुन्हा  दाखवले  कोणीतरी ,
जगण्याची  हिम्मत  जागून  गेले  कोणीतरी ,
काय  हे  खर  प्रेम  आहे?
कि  पुन्हा एक_मृगजळ
दाखून  गेले कोणीतरी***


मैत्री "हे  एक *इन्द्रधनुष* आहे ..जे  ७ भावनांचे  असते -
प्रेम
दुख
हर्ष
सत्य
विस्वास
गुप्तता
आणि
सहकार्य

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP