मराठी SMS 1
Thursday, January 7, 2010
एक सुंदर msg...
जीवन सुंदर आहे!..
.
.
.
.
अटी लागू
कर आणि अतिभार व्यतिरिक्त.....
आठवणी आशा का असतात ,
ओंजळभर पाण्या सारख्या
नकळत ओंजळ रिकामी होते....
आणि मागे उरतो फक्त ओलावा
प्रत्येक दिवसाचा.....
शब्द हे मोत्या प्रमाणे असतात शब्दांचे अलंकार बनतात
कृत्रिम शब्द जरा जपून वापरावेत
त्यांची टोके काळजाला बोचतात....
ओठ ओले असो अथवा भिजलेले
वेद लावणे त्याचं काम आहे
इथे वेडे होतात मजनू
पण नाव मात्र
पावसाचंच बदनाम आहे...
प्रेमाच्या हाकेला साद मिळाली..
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली...
मन माझे खुदकन हसले ..
तिच्या डोळ्यात माझे प्रेम दिसले..!
तुझ्या प्रेमात अखंड बुडलो,
मी न उरलो Ata कुणाचा ,
दिवस रात्र तुझीच आठवण
मी न राहिलो आता कामाचा.!
0 comments:
Post a Comment