Friday, January 8, 2010
दुरून तुला पहिले..
याचा मला हर्ष आहे ..
तू जवळ नसलेस तरी ..
सोबत तुझा स्पर्श आहे..!
मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची ..
अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी.....
0 comments:
Post a Comment