आज माझा वाढदिवस..!!!
Friday, January 29, 2010
आज माझा वाढदिवस..!!!
मित्रांचा घोळका चोहुबाजुने,
केक कापायला मि थोडा अवधि लावतोय,केक पण स्वार्थि साला विनाकारण वितळतोय,
मिही हट्टी खूप, दाराचि डिजाइन न्याहाळित तुझ्या येण्याचि वाट बघतोय.
नाही आली तु, मनाविरुध्द केक हातांनी कापला गेला,
मला थोडा भरवुन मित्रांनि तो पुरता केला,पण तू येणार नी मला भरवणार म्हणून हतांविरुध्द मनाने बंड केला,
आणि तुझ्यासाठी थोडा केक राखुन ठेवला.
मित्रांच्या लाथाबुक्क्यांनी माझ्या पाठीला प्रश्न केला,
तुला आज बर्थडे बंप खाण्यात उत्साह का नाहि,पाठीने सहज उत्तर दिले, कारण मार खाल्यानंतर प्रेमाणे हात फ़िरविणारी ति आलेली नाहि.
कुणी वेज, कुणी नौनवेज तर कुणाच्या प्लेटमधे भजिया गरम,
कुणी कोल्ड ड्रिंक, कुणी बीयर तर कुणाच्या ग्लासामधे उसळतय रम,
कुणाचे पाय थिरकन्याचे कारण काटा लगाचे अल्बम,पण या सगळ्या जल्लोशात मला तु न येण्याचे गम.
एका वर्षाने वय वाढून दिड तास उलटतोय,गिफ़्ट्सचा मारा करुन मित्रांचा ताफ़ा परततोय,
तु येणार नसल्याचे सांगुन घळ्याळ नुस्ते हसतोय,आणि मि वाट बघत मनापासुन झुरतोय.
आज माझा वाढदिवस,सतत तुझ्या फोनची वाट बघतो,
तु आज हयात नसलि,तरि तुझ्या येण्याचि प्रार्थना करतो.
एकच प्रश्न: तु माझ्य पुढल्या वाढदिवसला येशिल ना????

0 comments:
Post a Comment