कविता करायला
Monday, January 25, 2010
कविता करायला कधीही |
गरज नसते ” कवी” मनाची |
प्रत्येकाच्या सुप्त मनात सर्व काही असते … |
गरज असते ती लेखणी आणि पानाची…….. |
कविता करायला कधीही |
गरज नसते ” कवी” मनाची |
प्रत्येकाच्या सुप्त मनात सर्व काही असते … |
गरज असते ती लेखणी आणि पानाची…….. |
© Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009
Back to TOP
0 comments:
Post a Comment