दिसं नकळत जाई
Saturday, January 30, 2010
दिसं नकळत जाई
सान्ज रेन्गाळुन राहि.
क्शन एकहि न ज्याला,
तुझि आठवन नाही.
भेट तुझि ती पहिली
लाख लाख आठवितो,
रूप तुझे ते धुक्याचे
कणा कणा साठवितो.
ही वेळ सखी साजणी मज
वेडावून जाई,
दीसं नकळत जाई
सान्ज रेन्गळून राहि....
असा भरून ये ऊर
जसा वळीव भरवा
अशी हूरहूर जसा
गन्ध रानी पसरवा
रान मनातले माझ्या
मगं भिजुनिया जाई..
दिसं नकलत जाई
सान्ज रेन्गाळुन राही
0 comments:
Post a Comment