SMS
Friday, January 8, 2010
फुलाकडे सहानुभूतीने काय बघतेस
त्याला देठाचा तरी आधार आहे ,
जरा माझ्या हृदयात दोकौन बघ ,
तुझ्या वाचून सगळा अंधार आहे.
तारुण्यात प्रेमाचा मोह
कुणालाच आवरता येत नाही , बदनाम तोच होतो ,
जो योग्यवेळी स्वतःलाच सावरत नाही ..
चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सर्वोत्तम येते असे नाही पण ,
जे वाट्याला येते त्यात सर्वोत्तम मानून जगणे यालाच आयुष्य म्हणतात .
क्वचित येणारे विलक्षण क्षण मार्गालेल्या मनाला उभारी देवून जातात....
त्या मंतरलेल्या दिवसांच्या sobtine जीवनाची वाट सुकर करून जातात .
प्रेमाला काळ,वेळ,वय,स्थळ,
कसलाच बंधन नसतं,
तरीही प्रेम हे एक बंधन असते
ठाऊक असते तुझे येणे अशक्य आहे
मन तुझी वाट पाहणे सोडत नाही
मी हि म्हणतो जाऊ दे
मी त्याच मन मोडत नाही .
अचानक डोळे भरून येतात ,
रडायचं नाही ठरवल्यावर ,
मन काहीतरी शोधायला लागत ,
जस आपण शोधतो काही हरवल्यावर!

0 comments:
Post a Comment