मराठी SMS
Thursday, January 7, 2010
मैत्री म्हणजे प्रश्नाला
साजेसे असणारे उत्तर ..
कितीही शिंपडले तरी जणू न संपणारे अत्तर.!
पुष्कळदा ठरवतो सांगाव तुला ...
पण धाडस माझे होत नाही ...
मनातले सारे मनातच राहते ..
ओंठावर कधी ते येताच नाही.!सूर्य जरी मावळ तरी संधी प्रकाशात रेंगाळत राहील ,
तू माझ्या पासून दूर असलीस तरी आठवणींचा सुगंद दरवळत राहील .!
प्रत्येक प्रियकराच्या मनोविश्वात
प्रेमाचं एक गावं असतं. आणि,
गावामधल्या माल्लीकेच
प्रेयशी हेच नाव असतं....
सुखाच्या मागे धावता धावता ,
मनन आयुष्याला विटते,
आणि तेव्हा कुठे त्याला,
एक_मृगजळ भेटते....
0 comments:
Post a Comment