मराठी चारोळ्या

Pages

तुझ्या आठवणीत SMS

Friday, January 8, 2010


एकटेपणा  सारून  जातो . .
असा  तुझ्या  आठवणीत ,
उन्हाचा  चटका  विसरून  जातो . .
जसा  पावसाच्या  सावलीत .!

काही  शब्द  नकळत  कानावर  पडतात ,
कुणी  दूर  असूनही  उगाच  जवळ  वाटत ,
खरतर  हि  मैत्रीची  नाती  अशीच  असतात
आयुष्यात  येतात  आणि  आयुष्याच  बनतात

मित्र  म्हणजे  एक  झाड ,
वळणावर  वाढणार ,
आपली  सावली  होण्यासाठी ,
उन्हासोबत  लढणार ;

कधी  हसायचे  असते  तर  कधी  रूसायचे  असते ,
कधी  आठवायचे  असते  आणि  कधीच  विसरायचे  नसते ,
मनाच्या  पेटीत  असेच  आपल्या  मैत्रीला  जपायचे  असते .


बुलंद  असता  आमची  श्रद्धा ,
कुठवर  टिकतील  प्रलोभने .?
धर्मान्दाची  शस्रे  झिजतील ,
समर्थ  असता  मराठी  मने .!

दुरून  तुला पहिले ..
याचा  मला हर्ष  आहे ..
तू  जवळ
नसलीस  तरी ..
सोबत  तुझा
हलकासा  स्पर्श आहे .!

संध्याकाळ  मावळून  गेली
सूर्यास्त  झाल्यावर ..
आणि  काळोख  मात्र
नटून  बसला
चांदण आल्यावर.!

माझ्या  स्वप्नांच्या  राज्यात

मला  एक  वेड  पाखरू  भेटत ,
मी  एकटाच  नाही
हेच  परत  परत  सांगत ..

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP