मराठी चारोळ्या

Pages

५० मुली होतील तुला

Friday, January 8, 2010

एकच  बायको सुंदर  नि  त्तारून
एकच खाते पैशाने  भरून
एकच  घर  फुल पेमेंट   करून
अजून  काय  हवे  बायकोच्या  बापा  कडून?

दोनदा  ओठावर ,
दोनदा  गालावर ,
एकदा  कपाळावर ,
दोनदा  डोळ्यांवर ,
माझ्या  प्रिय  मित्र  कोल्ड क्रीम  नक्की  लाव  थंडी  सुरु  झाली  आहे.

लालू :- what is condamva..? राज  ठाकरे :- हि  ती  वस्तू  आहे  जी  तुमच्या  बापाने  वापरली  असती 

तर  मी  आणि  माझा  महारास्त्र   सुखी  झालो  असतो.


कादंबरी  म्हणून  उलेख  असावा ,
त्याला  सुरुवात  असावी  पण  शेवट   नसावा ,
प्रत्यक  पानावर  तुझ्या  मैत्रीचे  शब्द  असावेत  पण  त्याला  पूर्णविराम  नसावा .
कळत  नकळत  कधी  जुळतात  नाती ,
न  सोडविता  सुटे  गुंतागुंत  भावनांची ,
ऋणानुबंध  म्हणावा  कि  रेशीमगाठी ,
तरी  जगतो  आपण  एकमेकांसाठी .

तू  भेटशील तेव्हा ,
खूप  काही बोलायचे  आहे . .
थोडे  फार भांडण  आणि ,
खुपसे  प्रेम करायचे  आहे ..

माझे  दुखः पाहून
एक  ढग रडत  होता
तुमच  आपल काहीतरीच
म्हणे  तेव्हा पूस  पडत  होता.

जीवनाच्या  बागेत  फुलतात  फुले  अनेक,
पण  तुझ्यासारखे  फुलतात  फक्त  एक, दुर्मिळ  sugandh.
अशा  बेशेर्मा च्या  फुला ,५  SMS  कर  मला  नाहीतर  ५०  मुली  होतील  तुला.

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP