तुझ नाव घेण्यात SMS
Friday, January 8, 2010
तुझ्या डोळ्यात दाटलेले ते अश्रू ,
तूच सांग सखे मी कसे विसरू ?
स्वप्नात हरवताना क्षणो -क्षणी तुझ्या ..
सांग सखे मी स्वतःला कसे सावरू.?
तुझ नाव घेण्यात हि एक वेगळी मजा असते ..
तुझ्याविना जगन मात्र जीवघेणी सजा असते .!
तू परत येऊ नकोस ..
जुन्या आठवणी जागवायला ..
आदीच खूप दिवस लागलेत ..
मनावरील जखमा भरायला .
कुठे माणुसकी , कुठे आपुलकी ,
कुठे मायेची उणीव आस्ते ,
पण इथे प्रत्येकजण प्रेम करतो ,
प्रत्येकाला त्याची जाणीव आस्ते .
सूर्य हि दमला , चंद्र हि शमला ,
चांदणी हस्ते बनून परी ,
तर पृथ्वी म्हणते रंग उधळूया ,
सकाळच्या परी उठ हरी . सुभ प्रभात.
तूच सांग सखे मी कसे विसरू ?
स्वप्नात हरवताना क्षणो -क्षणी तुझ्या ..
सांग सखे मी स्वतःला कसे सावरू.?
तुझ नाव घेण्यात हि एक वेगळी मजा असते ..
तुझ्याविना जगन मात्र जीवघेणी सजा असते .!
तू परत येऊ नकोस ..
जुन्या आठवणी जागवायला ..
आदीच खूप दिवस लागलेत ..
मनावरील जखमा भरायला .
कुठे माणुसकी , कुठे आपुलकी ,
कुठे मायेची उणीव आस्ते ,
पण इथे प्रत्येकजण प्रेम करतो ,
प्रत्येकाला त्याची जाणीव आस्ते .
सूर्य हि दमला , चंद्र हि शमला ,
चांदणी हस्ते बनून परी ,
तर पृथ्वी म्हणते रंग उधळूया ,
सकाळच्या परी उठ हरी . सुभ प्रभात.
0 comments:
Post a Comment