मराठी SMS 2
Thursday, January 7, 2010
उखाणा-
अंगणात पेरले पोतेभर गहू,
लिस्ट आहे मोठी..
कुणा-कुणाचे नाव घेऊ.?
तुझ्याजवळ काही मागितल्यावर
तू म्हणतेस.. मलाच घेऊन जा,
त्यावेळे मला तुला सांगावस वाटत
तू माझ्यातच विरून जा.!
एक -एक वीट लाऊन
भिंत lagle रचायला ..
अविश्वासाचा गेला तडा ..
लगेच लागली खचायला.!
रक्तच नात सुधा क्षणात तुटत
आपल्या मनाला आपले मन तीटत
माझ्या मनाला एकाच नात पटत
तुझ्यासारखा मित्र असायला एकाध्याच नशीब असाव लागत.
माझ्या मनच अंगण तू ,
प्रकाशाने भरत जा ,
त्यासाठी तरी निदान माझी ,
आठवण तू करत जा .
विसरणार नाहीस न मला कधी तू......
आठवणी साम्भालन खूप सोप असत ,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ,
पण क्षण साम्भालन खूप कठीण असतं ,
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात .
मी तिच्या मिठीत विसावलो होतो .
मग वाटले कि तिचे मराठीचे व्याकरण तपासावे .
म्हणून मी विचारले .
मिठीतला 'मी' पहिला कि दुसरा?
ती म्हणाली - तिसरा..!
मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासार्खेच;
त्याची कितीही जाळी झाली तरी
ते जीवनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवायला हवे !!
0 comments:
Post a Comment