मराठी चारोळ्या

Pages

सावधान सावधान राहा !!!!! मी HIV एड्स बोलत आहे

Monday, February 8, 2010

सावधान सावधान राहा !!!!! मी HIV  एड्स बोलत आहे

लक्ष द्या मित्र मैत्रीणीनो काही तरी महत्तव्हाचे सांगत आहे
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

माझ्या सारखा आजार गरीब-श्रीमंत, मोठा-लहान कोणालाही होतो
पण घाबरू नका सरकारी रुग्णालयात ह्याचा मोफत उपचार होतो
सुरुवातीला जरी नाही समजला पण नंतर ह्याचा वेगाने प्रसार होतो
माझी संपूर्ण माहिती घेवून एड्सचा बचाव केला पाहिजे आहे
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

मी होत नाही साध्या सुध्या स्पर्शाने किंवा हात मिळवल्याने
मुळीच होणार नाही मिठी मारल्याने, ओठांचे चुबन घेण्याने
काहीच फरक पडत नाही खोकल्याने, एकत्र फिरण्याने, सोबत राहण्याने
साध्या साध्या कारणा मुळे व्हायला मी एवडा भयानक कुठे आहे???
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

आतिशय सावधगिरी बाळगून, साधे सुधे नियम तुम्ही पाळा
ईन्जेकक्षण देण्यास दुषित सुई आक़्नि सिरींज वापरणे आधी टाळा
काही गोष्टींपासून लांब राहून, न केल्याने मला आपोआपच बसेल आळा
'जवान हु, नादान नाही' हे तरुण पिढीने बोलायला शिकले पाहिजे आहे
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

तुमच्यात HIV +ve चे विषाणू आहे का? ह्याची नियमित तपासणी करत राहा ना
रक्त घेताना, देताना माझा वावर आहे का हे आवर्जून पाहा ना?
प्रसूतीपूर्व महिलांनी औषधो उपचार करून फारच काळजी घ्या ना
खरंतर सर्वांनी भाऊ काय बोलतो? हे समजून त्याच म्हणणे ऐकले पाहिजे आहे
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

तुम्ही पुरेपूर काळजी घेतली तर मी अजिबात वाईट नाही आहे
तुमच्याच चुकीमुळे मला सर्व पुन्हा पुन्हा सांगाव लागतं आहे
आता तुम्हीच ठरवा, पृथ्वीवर राहायचं कि यमसदनी जायचं आहे
'ज्याला समजलं तोच खरा सिकंदर'  म्हंटला गेला पाहिजे आहे
सावधान सावधान राहा !!!!! मी एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे !!!!!

एकमेकास मदत व परिस्तिथीवर मात करून, हसत हसत खेळायला तुम्ही शिकले पाहीजे आहे
मित्रानो, सावधान!! सावधान!! सावधान!! राहा, उगाचच कशाला करताय दुर्लक्ष

जेव्हा स्वतः (H.I.V. AIDS)  एच. आय. व्ही. एड्स बोलत आहे!!!!!!!!!!

   -----विजेंद्र ढगे-----
vijendradhage@yahoo.com

1 comments:

Unknown April 3, 2011 at 10:41 PM  

Very nicely said....
nice poem..

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP