मैत्री
Tuesday, February 2, 2010
मैत्री ही समुद्रा किनारा आसते
ती कधीही एकमेकाची साथ सोडत नाही
आणि एकमेका पासून राहू शकत नाही
मैत्री ही फुलाच्या कळीसारखी आसते
ती स्व:त उमलत राहते
आणि इतरानाही आसच उमलत रहायला सांगते
मैत्री ही सूर्यासारखी आसते
ती स्व:त ही तेजस्वी आसते
आणि इतरानाही तेजेस्वी रहायला शिकवते
मैत्री ही समईतल्या वातेसारखी आसते
ती स्व:त जळून इतराना प्रकाश देते
आणि इतरानाही तसाच प्रकाश द्यायला शिकवते
मैत्री ही पाण्यासारखी आसते
ती स्व:त सारखे सर्वाना निर्मळ रहायला शिकवते
ती कधीही एकमेकाची साथ सोडत नाही
आणि एकमेका पासून राहू शकत नाही
मैत्री ही फुलाच्या कळीसारखी आसते
ती स्व:त उमलत राहते
आणि इतरानाही आसच उमलत रहायला सांगते
मैत्री ही सूर्यासारखी आसते
ती स्व:त ही तेजस्वी आसते
आणि इतरानाही तेजेस्वी रहायला शिकवते
मैत्री ही समईतल्या वातेसारखी आसते
ती स्व:त जळून इतराना प्रकाश देते
आणि इतरानाही तसाच प्रकाश द्यायला शिकवते
मैत्री ही पाण्यासारखी आसते
ती स्व:त सारखे सर्वाना निर्मळ रहायला शिकवते
0 comments:
Post a Comment