जय महाराष्ट्र !!!
Saturday, February 20, 2010
जय महाराष्ट्र !!!
महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय
जय जय वीर मराठा लढला एकला अमुचा शिवबा घेउनी हाती भगवा झेंडा
रक्त सांडले शूरांनी
एक राष्ट्र निर्मितीसाठी आज पाहतो तो शिवबा शकले मराठी मनाची
का आम्ही निर्मिले हे राष्ट्र बीज मराठी बाण्याचे ओतून दिल्लीवारी फडकावा भगवा
जय जय महाराष्ट गर्जून
एकसंघ होऊन, अन थोपटून दंड
चल दुर कर वैऱ्याची चतुराई सळसळु दे माय भवानी तलवार तूच आहेस महाराष्ट्राचा शिपाई

0 comments:
Post a Comment