कोजागिरीचा चंद्र
Saturday, February 20, 2010
कोजागिरीचा चंद्र
कोजागिरीचा चंद्र
अणि ते टिपूर चांदणे
ते पाहानया आपले
ते रात्र रात्र जागणे
अंगणात बसुनी
हातात हात धरुनी
शांत शांत आकाशी
ते भान हरपुनी पहाणे
कैक तारका आकाशी
तूच माझी तारका
लाघवी हे बोल तुझे अन
गोड माझे लाजणे
डोळ्यावर बट ढळताना
हलकेच तू दूर करताना
मनी उठलेले तरंग
डोळ्यातून समजुन जाणे
कोजागिरीचा चंद्र
अणि ते टिपूर चांदणे
ते पाहानया आपले
ते रात्र रात्र जागणे
अणि ते टिपूर चांदणे
ते पाहानया आपले
ते रात्र रात्र जागणे
अंगणात बसुनी
हातात हात धरुनी
शांत शांत आकाशी
ते भान हरपुनी पहाणे
कैक तारका आकाशी
तूच माझी तारका
लाघवी हे बोल तुझे अन
गोड माझे लाजणे
डोळ्यावर बट ढळताना
हलकेच तू दूर करताना
मनी उठलेले तरंग
डोळ्यातून समजुन जाणे
कोजागिरीचा चंद्र
अणि ते टिपूर चांदणे
ते पाहानया आपले
ते रात्र रात्र जागणे
0 comments:
Post a Comment