आज तुला मी नको आहे:-
Friday, December 11, 2009
आज तुला मी नको आहे:-
आज तुला मी नको आहे
हे मला हि कळतंय,
तुझ्या बोलण्यातला राग दुखावतोय
आणि उपहासाने मन जळतय .
एक दिवस असा होता
जेव्हा तू माझ्या मागून फिरायचास ,
माझा प्रत्येक शब्द
फुलासारखा झेलायचास.
मला आकडा बघण्या साठी
तासन -तास वाट बघायचास ,
डोळ्यात डोळे घालून माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास .
पण आज का कोण जाणे
हे सारचं बदललंय ,
माझ अस काय चुकल कि
तुझ माझ्या वरच प्रेमच संपलाय .
मला जे समजायचं
आज तुला मी नको आहे
हे मला हि कळतंय,
तुझ्या बोलण्यातला राग दुखावतोय
आणि उपहासाने मन जळतय .
एक दिवस असा होता
जेव्हा तू माझ्या मागून फिरायचास ,
माझा प्रत्येक शब्द
फुलासारखा झेलायचास.
मला आकडा बघण्या साठी
तासन -तास वाट बघायचास ,
डोळ्यात डोळे घालून माझ्या
स्वतःला त्यात शोधायचास .
पण आज का कोण जाणे
हे सारचं बदललंय ,
माझ अस काय चुकल कि
तुझ माझ्या वरच प्रेमच संपलाय .
मला जे समजायचं
ते मला समजलंय
आज तुला मी नकोय
हे तुझ्या वागण्यातूनच जाणवलय .
तरी त्यातच तुझ सुखं असेल
तर माझी काहीच तक्रार नाही
तू सुखी होणार असशील
तर मरणालाही माझा नकार नाही .
पण तरी मनात कुठे तरी वाटतंय
तुलाही कधी तरी माझी आठवण नक्की येईल .
मला आकडा बघण्यासाठी
तुझाही मन आतुर होईल ,
पण तेव्हा तुला सावरायला ,
मी तुला दिसणार नाही
कारण तुझ्या पासून दूर होऊन
मी जास्त दिवस जगणार नाही .
आज तुला मी नकोय
हे तुझ्या वागण्यातूनच जाणवलय .
तरी त्यातच तुझ सुखं असेल
तर माझी काहीच तक्रार नाही
तू सुखी होणार असशील
तर मरणालाही माझा नकार नाही .
पण तरी मनात कुठे तरी वाटतंय
तुलाही कधी तरी माझी आठवण नक्की येईल .
मला आकडा बघण्यासाठी
तुझाही मन आतुर होईल ,
पण तेव्हा तुला सावरायला ,
मी तुला दिसणार नाही
कारण तुझ्या पासून दूर होऊन
मी जास्त दिवस जगणार नाही .
0 comments:
Post a Comment