एका रात्री ....... .:-
Friday, December 11, 2009
एका रात्री ....... .:-
एका रात्री अचानक
तारे तुटून पडले
चंद्रास त्यांनी सोडले
चंद्र उदास झाला
चांदण्याही खूप रडल्या
परी दुखं का करावे
चंद्रास ज्ञात झाले
कर्तव्य दक्ष राहणे
चांदण्यांची साथ होती
रात्र हि लांब होती
जागी प्रकाशित करुनी
अंधार दूर करणे
एका रात्री अचानक
तारे तुटून पडले
चंद्रास त्यांनी सोडले
चंद्र उदास झाला
चांदण्याही खूप रडल्या
परी दुखं का करावे
चंद्रास ज्ञात झाले
कर्तव्य दक्ष राहणे
चांदण्यांची साथ होती
रात्र हि लांब होती
जागी प्रकाशित करुनी
अंधार दूर करणे
0 comments:
Post a Comment