तुझ्या आठवणीत
Tuesday, December 1, 2009
काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ….
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ….
ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?
तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा …
तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून …..
0 comments:
Post a Comment