दोश द्यावा कोणाला.......................
Saturday, November 7, 2009
दोश द्यावा कोणाला.......................
एकाकीपणाच्या वाटॆवर फुलान्नी स्वागत केले,
नकळत गाली हासु फुलले,
नाजुक स्पर्शाने आभार मानावे
तोच हस्तरुक्शतेने का ते कोमेजावे?
दोश द्यावा कोणाला.......................
हासविणार्या फुलान्ना कि, क्रुतद्न्यतामय करान्ना!
दुरवर क्शीतिजावर गुलाबी सूर्यबिम्ब पहावे,
हळुवार मनोराज्यात स्वैराचार करुनी यावे,
वाटॆ द्रुश्य सारे नयनी कैद करावे,
तोच रजनीने का त्यावर पान्घरुन घालावे?
दोश द्यावा कोणाला.......................
निसर्गाच्या सौन्दर्याला कि, रसिक मनाला!
धाक दाखवी भल्या भल्या ओन्ड्क्यास,
परी असहाय्य तोच भ्रमर उमलण्या कोमल कमळ पाकळीस,
सूर्योदय होई तोच भरारी त्याची आकाशी,
का असावी सोबत त्याची कमळाशी,
दोश द्यावा कोणाला.......................
आडकणार्या भ्रमराला कि, आडकविणार्या कमळाला!
दोश द्यावा कोणाला.......................
नाती जोडणार्या चन्चल चित्ताला.................
स्थितिशी अजाण असणार्या र्हुदयाला..................
कि वट्याला येणार्या एकाकीपणाला...............................
--
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत....
प्रशांत पवार
prapawar4u@gmail.com
0 comments:
Post a Comment