मैत्रीचा दुवा
Saturday, November 7, 2009
मैत्रीचा दुवा हातात हात घालण्यासाठी
ऊजेडाचा दिवा ऊजळविण्यासाठी.
सुख आणि दु:ख वाटुन एकरुप होण्यासाठी
बंध मैत्रीचे सौख्य फुलविण्यासाठी.
ओढ माझी , भाव तुझे
अंतर्यामि शब्दांचे दुवे ,
सख्य राहुनी जिवनी या
काळ रुचतो चवीचवीने.
यात असे प्रेस्टिज मात्र नसे जरा ही ईगो
मैत्री असते फ़ैनटास्टीक ,सिन्स लोंग टाईम एगो.
आधार मना मनांचा
खुशाल स्वातंत्र्य जगतांना
रुप अविट मैत्री चे
पारडे जड हलतांना.
सुन्न खिन्न कधी, कधी टाकुनिया ऊसासा
मैत्रिचे घट्ट आश्वासन देतो दिलासा
ऊजेडाचा दिवा ऊजळविण्यासाठी.
सुख आणि दु:ख वाटुन एकरुप होण्यासाठी
बंध मैत्रीचे सौख्य फुलविण्यासाठी.
ओढ माझी , भाव तुझे
अंतर्यामि शब्दांचे दुवे ,
सख्य राहुनी जिवनी या
काळ रुचतो चवीचवीने.
यात असे प्रेस्टिज मात्र नसे जरा ही ईगो
मैत्री असते फ़ैनटास्टीक ,सिन्स लोंग टाईम एगो.
आधार मना मनांचा
खुशाल स्वातंत्र्य जगतांना
रुप अविट मैत्री चे
पारडे जड हलतांना.
सुन्न खिन्न कधी, कधी टाकुनिया ऊसासा
मैत्रिचे घट्ट आश्वासन देतो दिलासा
0 comments:
Post a Comment