पाखरू
Saturday, October 24, 2009
काल एक पाखरू
रानात त्याच घरट शोधताना मी पाहील ,
कसा सांगू त्याला
त्याच घरट पडताना मीच पाहील ...
प्रेमाने सारे आपलेसे वाटतात
आविश्वासने मात्र सारे क्षीतिज्या प्रमाणे वाटतात ......
मागाताना सारे
स्वता साठी काही तरी मागतात ,
मिळयच नसत ते
मग स्वप्न तरी का बर दिसतात .....
मला मिळाल नाही
कारण स्वप्न फक्त एकच उरल होत ,
का कुणाच टाउक पण त्या वरही
आंदुकस नाव तुझच कोरल होत .....
कुणा तरी एकालाच मिळनार
त्याच्याच चेहरायावर हास्य फुलनार ,
शेवटच म्हणून तुझ्याच चेहरायावर हास्य मला पाहाचय
हेच मी तिथ मागीतल होत.....!!!!!
0 comments:
Post a Comment