पहिली भेट
Monday, January 18, 2010
पहिली भेट
आवडला होतास तू मला
वेड लावले mazya मना
काय सांगू मी रे
तुला !!!
आठवतय का ती आपली
पहिली भेट
ब्रिटिश लायब्ररिचे
ते गेट
CCD ची ती coffee आणि
FC रोडवरील पाणीपुरी
आठवतय का आतातरी?
पहिल्याच भेटीत
दोघेही दंगलो
तास न तास गप्पातच
रंगलो
वेळेचे नव्हते राहिले
भान
बोलतच होतो दोघेही
होऊंन बेभान!!!
maza आनंद गगनात मावत
नव्हता
कारण खरा जीवनसाथी
मला भेटला होता
मी मनाशी ठरविले खरं
काय ते सांगावे
घरच्यांच्या
नकाराबद्दल तुला
कळवावे
मन maze मानेना,
घरच्यांनाही जुमानेना
काय करावे काही
केल्या सुचेना !!!
एकीकडे होतास तु,
दुसरीकडे maze जन्मदाते !!!
डोक्यात maya विचारांनी
घातले थैमान
दोन्हीकडचा विचार
करून zale मी हैरान
मनाशी ठरविले
घरच्यांना मनावायाचे
आणि मगच तुला
मिळवायाचे !!!
नियतीने केला mazya शिच
खेळ
तु ही अबोल, आपला
लागेना मेळ
Tuzehi बरोबरच होते सर्व
तुला नकारायचे कारणच
होते व्यर्थ !!!
मग तुही मला
अडविलेस
मी केलेल्या
प्रयत्नांवर पाणी
फिरविलेस
स्वत:हालाच नव्हे तर
मलाही दूर सारलेस
हे सर्व तु मन मारून
केलेस!!!
पण खरं सांगु,
अजुनही विसरले नाही
मी तुला
कारण वेड लावले होतेस
तु मला!!!
0 comments:
Post a Comment