खरी मैञी.....
Monday, April 19, 2010
खरी मैञी.....
आयुष्याच्या वाटेवर हवी असते सरवाना खरी मैञी
अशीच मैञी शोधतांना तुझी ओळख झाली
तुच स्वतहुन मला मैञीची आँफर दिली
मीही ती विचार न करता स्वीकारली
मी तुला माझ्याबद्दल सगळ सांगत गेलो
तु मात्र तुझ्याबद्दल काहीच सांगितले नाहीस्
मी मात्र तुझ्या मैञीमधे गुंतत जात होतो
तुला मात्र याचा साधा गंधही नव्हता
आपल्या मैञी वर माझा खूप विश्वास होता
पण त्या विश्वासाचा तु कधि अविश्वास केला ते कळळच नहि
आपल्या मैञीला तु एक टाईमपास म्हणून बघितले
मी मात्र याला खरी मैञी म्हणून बघितले
आज तुला माझ्या मैञीची किंमत कळणार नाही
मी निघुन गेल्यावर कदाचित तुला कळेल
आयुष्यात कधीही माझ्या मैञीची आठवण झाली
तर नुसती हाक दे तुझा मित्र तुझी वाट पाहत आहे
आपल्या मैञीवर माझा अजुनही विश्वास आहे
तुला माझी मैञी समजण्याची मनात आस आहे.

0 comments:
Post a Comment