पानझड येईलच...
Monday, April 19, 2010
पानझड येईलच...
देह जळेल्,
पण मनाचे काय?
शरीराची राख होईल,
पण भावनांचे काय?
प्रश् होत राहतील,
अंतर मनाला कित्येक,
उत्तर मिळेल ना,
ना माझ्या आसवात प्रत्येक...
आसवांचा डोह,
पापण्यांच्या पदरा आड...
मी मेल्यावर,
उगवेल तिथे प्रेमाचे झाड...
आसवांच्या पाण्याने...
दुखांच्या छायेखाली वाढेल ते...
समजेल प्रत्येक भावनाना...
आता अश्रूंच्या जागी पान गाळेल् ते...
वादळ असो वा पाऊस,
स्तब्ध तो, मी बनून उभा असेल..
तू येशील जरी सावलित माझ्या..
इथे प्रत्येकालाच मुभा असेल....
ना बोलणार मी काही..
ना काही सांगणार कुणाला...
तू निश्चिंत राहा...
बस जा तुझ्या जिवाला...
पानझड येईलच...
मी परत जळेलच...
पन हसत हसत....
देह जळेल्,
पण मनाचे काय?
शरीराची राख होईल,
पण भावनांचे काय?
प्रश् होत राहतील,
अंतर मनाला कित्येक,
उत्तर मिळेल ना,
ना माझ्या आसवात प्रत्येक...
आसवांचा डोह,
पापण्यांच्या पदरा आड...
मी मेल्यावर,
उगवेल तिथे प्रेमाचे झाड...
आसवांच्या पाण्याने...
दुखांच्या छायेखाली वाढेल ते...
समजेल प्रत्येक भावनाना...
आता अश्रूंच्या जागी पान गाळेल् ते...
वादळ असो वा पाऊस,
स्तब्ध तो, मी बनून उभा असेल..
तू येशील जरी सावलित माझ्या..
इथे प्रत्येकालाच मुभा असेल....
ना बोलणार मी काही..
ना काही सांगणार कुणाला...
तू निश्चिंत राहा...
बस जा तुझ्या जिवाला...
पानझड येईलच...
मी परत जळेलच...
पन हसत हसत....
0 comments:
Post a Comment