माझा पाऊस........
Thursday, June 24, 2010
माझा पाऊस........
हा खटयाळ पाऊस वेळी अवेळीकुणाच्या सखीला एव्ह्डा पीडलाय
आसुयेने तो भर पावसात पेटलाय
त्या....
खटयाळ पावसाची मी सुपारी दिलीय
ऊनाड़ पावसाने किती धिंगाणा घातला
येडं लावायची आली पाळी तिकडे प्रेमात
ब्याँडबाजा वाजवायचा फक्त बाकी राहिला
माझा....
जीव ऐकून वाचून नुसता येडां खुळा झाला
माझा पाऊस खिडकी बाहेर आसा
बेधुंद बेबंध कसा मूसाळधार कोसळतो
मी मात्र भिजतो आठवणीत तुझ्या
पाय टाकुन......
टेबलावर घरातच "rum"चा घोट घेतो
0 comments:
Post a Comment