पावसात भिजलेल्या चारोळ्या भाग 2
Wednesday, June 9, 2010
दिसायला मी काळीसावळी मुलखाची लाजरी
नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परी
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
मोहरले माझे मन वाजते बासरी
नटणे सजणे या भोळीला ठाऊक नसता परी
तव नयनांचा पाऊस अवचित पडला अंगावरी
मोहरले माझे मन वाजते बासरी
माझे दुख पाहून
एक ढग रडत होता
तुमच आपल काहीतरीच
म्हणे तेव्हा पाऊस पडत होता
एक ढग रडत होता
तुमच आपल काहीतरीच
म्हणे तेव्हा पाऊस पडत होता
आला आला पाऊस ,
चिंब भिजले अंगण
आला आला पाऊस ,
चिंब भिजले अंगण
घसरले तुजे पाय .....
अन
सुजले तुजे
ढुंगण ..........
चिंब भिजले अंगण
आला आला पाऊस ,
चिंब भिजले अंगण
घसरले तुजे पाय .....
अन
सुजले तुजे
ढुंगण ..........
तुझ्या वाटेला डोळे लाऊन बसताना ,
प्रत्येक क्षणात विचारांचा वादळांचा पाऊस .
डोके म्हणत होते नको वेडा होउस ,
पण मनातून हाक येते नको दूर जाउस .
प्रत्येक क्षणात विचारांचा
डोके म्हणत होते नको वेडा
पण मनातून हाक येते नको दूर जाउस .
पाऊस एकदाचा पडून जातो ,
पावसाचे दिवस असले कि .
आसवांच तस नसत ..
ते पुन्हा येतात ,
एकदा डोळे पुसले कि .
पावसाचे दिवस असले कि .
आसवांच तस नसत ..
ते पुन्हा येतात ,
एकदा डोळे पुसले कि .
सोनेरी किरणांच्या मागून पडणारा सोनेरी पाऊस
हातात हात तुझे नि माझे , आणि आपली भिजण्याची हौस
तिला स्वप्न बघायला आवडत ना ही
आणि
मला स्वप्नात ती
तिला पाऊस फार आवडतो
आणि
मला पावसात ती
तिला गप्प राहायला आवडते
आणि
मला
बोलताना ती ...
आणि
मला स्वप्नात ती
तिला पाऊस फार आवडतो
आणि
मला पावसात ती
तिला गप्प राहायला आवडते
आणि
मला
बोलताना ती ...
आठवतो का आपला श्वास जसा ,
एकमेकात मिसळला होता ..
भर दुपारी रखरखत्या उन्हात ,
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता .
एकमेकात मिसळला होता ..
भर दुपारी रखरखत्या उन्हात ,
कसा चांदण्यांचा पाऊस कोसळला होता .
अचानक पाऊस आल्यावर
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले
मग क्षण भर मी पाहतच राहिलो
आणि आयुष्यात पहिल्यांदा
मला थेंब व्हावेसे वाटले
काही थेंब तुझ्या ओठांवर थांबले
मग क्षण भर मी पाहतच राहिलो
आणि आयुष्यात पहिल्यांदा
मला थेंब व्हावेसे वाटले
पाऊस पडला कि मनाला
मनापासून भिजावस वाटत
शब्दानाही मनात मग
कविते साठी रुजावस वाटत
मनापासून भिजावस वाटत
शब्दानाही मनात मग
कविते साठी रुजावस वाटत
पाऊस म्हणजे खर सांगतो
परीक्षा असते स्वत :ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत :शी
परीक्षा असते स्वत :ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत :शी
हल्ली मी हि शिकलोय ,
माझ माझ जगायला ,
पाऊस नसेल तेव्हा ,
शोवर खाली भिजायला .
माझ माझ जगायला ,
पाऊस नसेल तेव्हा ,
शोवर खाली भिजायला .
जेव्हा पाऊस वादळाचे गाणे जोरात गात असतो ..
तेव्हा मी झाडाखाली चिंब भिजत तुझीच वाट पाहत असतो ..
तेव्हा मी झाडाखाली चिंब भिजत तुझीच वाट पाहत असतो ..
तिच्या आठवणीचा
एक मेघ
पुन्हा दाटून आला ..
डोळ्यांच्या कडा मधून
अश्रूंचा पाऊस
पडून गेला .!
एक मेघ
पुन्हा दाटून आला ..
डोळ्यांच्या कडा मधून
अश्रूंचा पाऊस
पडून गेला .!
एस एम एस झाला असेल थोडा ओला ,
सेंड केला आणि नेमका पाऊस आला
वाचायच्या आधी
पुसून घे त्याला ,
पण जरा जपून कारण त्यात आहे 'मैत्रीचा ' ओलावा
सेंड केला आणि नेमका पाऊस आला
वाचायच्या आधी
पुसून घे त्याला ,
पण जरा जपून कारण त्यात
मैत्री 1 वारा बेभान वाहणारा ,
मैत्री 1 पाऊस वेडापिसा कोसळणारा ,
मैत्री 1 मन
हळुवार जपणारे ,
आणी मैत्री 1 अतूट नाते हवेहवेसे वाटणारे ..
मैत्री 1 मन
हळुवार जपणारे ,
आणी मैत्री 1 अतूट नाते हवेहवेसे वाटणारे ..
कधी न संपणारे 1 स्वप्न असावे ,
न बोलता ऐकू येतील असे शब्द असावे ,
उन्हाळ्यात पाऊस पडतील असे ढग असावेत ,
न मागता साथ देतील असे मित्र असावे
एव्हाना तिच्या आठवणीचा 1 मेघ
पुन्हा माझ्या हृदयी दाटून आला
मग या नयनाच्या कडान मधून
हळूच अश्रूंचा मुसळधार पाऊस कधीच पडून गेला
पुन्हा माझ्या हृदयी दाटून आला
मग या नयनाच्या कडान मधून
हळूच अश्रूंचा मुसळधार पाऊस कधीच पडून गेला
अंधाऱ्या रात्री लाईट हवी असते ,
पाऊस पडत असताना छत्री हवी असते ,
जीवन जगत असताना
तुझ्यासारख्या मित्राची साथ हवी असते .
पाऊस पडत असताना छत्री हवी असते ,
जीवन जगत असताना
तुझ्यासारख्या मित्राची साथ हवी असते .
0 comments:
Post a Comment