मैत्री म्हणजे......
Monday, August 2, 2010
मनगटावर band बांधून हृदयात जागा मिळेल का ?
आतून जुळलेल्या धाग्याचे महत्व या दुनियेला कळेल का ?
आपल्यातील हा धागा असाच अतूट राहू दे.......!!!
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा . . . !
मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ
मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे
मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे
मैत्री म्हणजे........सल्ले घेणे
मैत्री म्हणजे........मार्ग देणे
मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग
मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी
मैत्री म्हणजे........आजचं सत्य
मैत्री म्हणजे........नसेलच नित्य
मैत्री म्हणजे........लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे........सुखातच साथीची हमी
मैत्री कशी असावी?मैत्री कशी असावी?जी कधीही पुसली न जावीजशी रेघ काल्या दगडावरचीकोणतही वातावरण पेलवनारीएखाद्या लवचिक वेलीसारखी......कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारीकुठेही चमकणार्या हिर्यासारखीथोड्याश्यावर न भागणारीदुष्काळात तहाननेल्या मनसासारखी.......पवित्रतेने परिपूर्ण अशीदेववरचि फ़ुले जशि.....कधीही न सम्पणारीविशाल सागरासारखीसतत बरोबर असावीशरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....तुटली तरि कायम आठवणीत असणार्या आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी...........मैत्री अशी असावीप्रत्येक तासाला, क्षणात बदलणारीमनाला तजेला देणारीकधीही न मरणारीअमर झालेल्या जिवासारखी....!!!
0 comments:
Post a Comment